"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = बोईसर
|प्रांत =
|विभाग =
ओळ ६९:
 
जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिलस्टेशन आहे. हे नाशिकपासून १६० कि.मी.वर आणि मुंबईपासून ८० कि.मी.वर जव्हार हे एक सुंदर समुद्र सपाटी पासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे.जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे.जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण आहे खास करून पर्यटनासाठी आपण सर्वांनी एकदा तरी या शहराला भेट द्यावी मुख्य: मुंबई ठाणे यांसारख्या शहरातील प्रदूषण जास्त असणार्या ठिकाणच्या लोकांनी या ठिकाणी जरूर यावे जव्हार मध्ये काळमांडवी धबधबा, दाभोसा धबधबा खूप सुंदर आहे.जव्हारचा जय विलास प्याँलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाँईँट,हनुमान पाँईँट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.
 
===पर्यटन===
*शिरपामाळ
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले