"डिसेंबर २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* १८९८ - मारी आणि पिएर क्यूरी यांना रेडिअमचा शोध लागला.
* १९०५ - स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
* १९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅकसनचा खून केला.
* १९१३ - पहिले शब्दकोडे 'न्यू यॉर्क वर्ल्ड' मध्ये प्रकाशित.
* १९६५ - दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
* १९८६ - रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६२०|१६२०]] - [[विल्यम ब्रॅडफोर्ड]] आणि [[मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स]] [[प्लिमथ]], [[मॅसेच्युसेट्स]] मध्ये [[प्लिमथ रॉक]] या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.