"एम.एस. सुब्बुलक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
इतरत्र सापडलेला मजकूर समाविष्ट
ओळ २७:
| वाद्य =
}}
'''मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी''' ऊर्फ '''एम.एस. सुब्बुलक्ष्मी''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: மதுரை சண்முகவடிவு சுப்புலட்சுமி ; [[रोमन लिपी]]: ''M. S. Subbulakshmi'') (१६ सप्टेंबर, इ.स. १९१६ - ११
डिसेंबर, इ.स. २००४) या [[मॅगसेसे पुरस्कार]] विजेत्या, [[भारतरत्न]] पुरस्कार विजेत्या [[कर्नाटक]] शैलीतील गायिका होत्या. त्या भारतीय संगीत क्षेत्रात एम.एस. नावानी ओळखल्या जात होत्या.
 
सुब्बलक्ष्मी त्यांच्या वीणावादक आईकडून प्राथमिक संगीत शिकल्या. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या तमिळ आणि हिंदी चित्रपटांत सेवासदनम, सावित्री, शाकुंतलम, या तमिळ आणि मीरा यांचा समावेश आहे. [[त्रिवेंद्रम]] येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी [[मुंबई]]त मैफिल केली होती.
 
सुब्बलक्ष्मी यांच्यावर व्ही राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला एक लघुपट आहे.
 
==काही हिंदी/संस्कृत गीते==
* चाकर राखो जी (हिंदी)
* पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे
* भज गोविंदम
* मधुराक्षतम्‌
* मोरे आँगना में (हिंदी)
* मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी)
* श्रीवेंकटेश सुप्रभातम्‌
* विष्णुसहस्रनाम
* वृंदावन कुंज भवन (हिंदी)
* हनुमान चालिसा
* हरि तुम हरो (हिंदी)
 
==पुरस्कार==
* [[पद्मभूषण]], [[पद्मविभूषण]] आणि [[भारतरत्‍न]] पुरस्कार
* [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]]
* संगीत कलानिधी आणि संगीत कलाशिखरमणी पुरस्कार
* [[कालिदास सन्मान]]
* [[रॅमन मॅगसेसे पुरस्कार]]
 
{{विस्तार}}
 
{{भारतरत्न}}
 
{{DEFAULTSORT:सुब्बुलक्ष्मी,एम.एस.}}
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील जन्म]]