५७,२९९
संपादने
(बांधणी) |
No edit summary |
||
'''बबनराव हळदणकर''' तथा '''श्रीकृष्ण हळदणकर''' (
पं. हळदणकर यांना कलेचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील हे ख्यातनाम चित्रकार होते. सुरेलपणाबरोबरच तालावर प्रभुत्व असलेले, राग सादरीकरणामध्ये शुद्ध भाव जपण्याबरोबरच मोजकेपणा आणि चपखलता याचे मिश्रण असलेले आणि ख्याल गायनामध्ये ध्रुपदची परंपरा जतन करणारे एकमेव घराणे अशी आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े हळदणकर यांच्या गायनामधून दिसायची.
==संगीत शिक्षण==
हळदणकरांनी सुरुवातीला [[मोगूबाई कुर्डीकर]]ांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली
==गाण्याचा साज आणि लयकारी==
१९६०च्या दशकापासून हळदणकरांनी [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद
बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार
==आग्रा घराण्याचे भाष्यकार==
हळदणकर [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याचे]] भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे ख्यात
==अध्यापन आणि संशोधन==
हळदणकरांनी गोवा कला अकादमी, [[खैरागढचे]] संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले.
==अध्यापन==
[[अरुण कशाळकर]], वृंदा मुंडकूर, [[देवकी पंडित]], डॉ. राम देशपांडे,
भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
* पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)
* कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार
* शास्त्रीय संगीतातील ५० वर्षाच्या योगदानासाठी हळदणकर यांना [[चतुरंग]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, वगैरे वगैरे.
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]
|
संपादने