"मंगला बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
बांधणी
ओळ १:
'''मंगला अच्युत बर्वे''' (जन्म : [[इ.स. १९२७;]] मृत्यू- :[[२३ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१६)]]:[[दादर-मुंबई]], २३[[मुंबई]] आॅक्टोबर, २०१६[[महाराष्ट्र]]) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्या अनुभवसंपन्न आणि पाककला निपुण तर होत्याच, पण फक्त पारंपरिक पाककृतींपुरते, स्वतःचे पाकनैपुण्य मर्यादित न ठेवता, एक किंवा अधिकत्यांनी पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन चविष्ट पाककृती निर्माण करण्याचीकेल्या. त्यांचीत्यांनी कल्पकता[[अन्नपूर्णा वाखाणण्याजोगी(पाककला होती.पुस्तक)|अन्नपूर्णा]] त्यांनीसहित पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांचेत्यांच्या 'अन्नपूर्णा' हे पुस्तक विशेष गाजले. त्या पुस्तकावर कित्येक महिला आणि परदेशात जाणारी, एकटी राहणारी तरुणाई स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या या पुस्तकाने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
 
मंगला बर्वे यांचेयांची ‘कोशिंबिरी’[[कोशिंबिरी हे(पाककला पुस्तक)|कोशिंबिरी]] खास आहेच, पण हे आणि इतर सर्वच पुस्तकांमधीलसह अनेक नावीन्यपूर्ण तरीही सोप्या पाककृती भारतीय खवय्यांचे दिल खूश करून टाकतात. त्यांची बरीच पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत.
 
मंगला बर्वे यांचे पती [[अच्युत बर्वे]] हॆ एक मराठी लेखक होतॆ.
 
==मंगला बर्वे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अन्नपूर्णा
* आरोग्यदायक फळे आणि पदार्थ
ओळ ३१:
* साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या
 
{{DEFAULTSORT:बर्वे, मंगला}}
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]