"निलेश साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी दूरदर्शन निवेदक आणि अभिनेते
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = डॉ. निलेश साबळे | चित्र = | च...
(काही फरक नाही)

१०:२५, ८ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

डॉ निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन शो होस्ट आणि चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथुन केले आहे. [१]

डॉ. निलेश साबळे
जन्म ३० जून, १९८६ (1986 -06-30) (वय: ३७)
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता, होस्ट, डॉक्टर आणि दिग्दर्शक
कारकिर्दीचा काळ २०१० पासून
प्रसिद्ध कामे चला हवा येऊ द्या
उंची १.७६ मी
जोडीदार गौरी साबळे



प्रारंभिक जीवन

तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एमएस पदवीधर आहे.[२]

कारकीर्द

झी मराठी वरील रिअॅलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकुन आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानतंर प्रसिद्दी होम मिनिश्टर व् फु बाय फू या मालिकेमार्फत मिळाली. तो नायक म्हणतात नवरा माझा भवरा मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. [३] तो सध्या झी मराठी विनोदी शो चला हवा येऊ द्या होस्ट करीत आहे

संदर्भ

  1. ^ "निलेश साबळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करीता सेट". बेनेट, कोलमन अॅण्ड कंपनी लि. ८ अक्टोबर २०१६ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "निलेश साबळे: एक वेगळा होस्ट". आफ्टरनुन डी सी. ८ अक्टोबर २०१६ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "चित्रपट नवरा माझा भवरा विशेष गाणे चित्रित". बेनेट, कोलमन अॅण्ड कंपनी लि. ८ अक्टोबर २०१६ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाहय दूवे