"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
चित्रे
ओळ १:
'''पाणी''' (H<sub>2</sub>O) हे [[हायड्रोजन]] व [[प्राणवायू|ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला पदार्थ आहे. हैड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] स्वरुपात असते. पाण्याला वास व चव नसते. पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आढळते. पाणी हे बिनरंगाचे बिनवासाचे आणि चव नसलेले असते.जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार आहे
[[चित्र:Water_droplet_blue_bg05.jpg|thumb|पाण्याचा थेंब]]
[[चित्र:Drinking water.jpg|thumb|नळाचे पाणी]]
[[चित्र:Stilles Mineralwasser.jpg|thumb|बाटलीतील मिनरल वॉटर]]
'''पाणी''' (H<sub>2</sub>O) हे [[हायड्रोजन]] व [[प्राणवायू|ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला पदार्थ आहे. हैड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] स्वरुपात असते. पाण्याला वास व चव नसते. पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आढळते. पाणी हे बिनरंगाचे बिनवासाचे आणि चव नसलेले असते.जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार आहे
पाणी हे रंगहीन असून [[प्राणी]]-[[वनस्पती|वनस्पतींच्या]] सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन स्वरुपाला [[बर्फ]] व वायुरुपाला [[वाफ]] असे संबोधतात. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक [[द्रावक]] (Universal solvent) असे संबोधतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते.
 
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:पाणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणी" पासून हुडकले