"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
बबनराव हळदणकर यांचे लयकारीवर विशेष प्रभुत्व आहे. चाण्गला तबलजी असला की लयकारीचे अनेकरंगी आविष्कार हळदणकरांकडून ऐकायला मिळतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य हवे असा त्यांचा आग्रह असतो. आग्रा गायकीचा प्राण तिच्या बोजदारपणात किंवा भारदस्तपणात आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने ते ही गायकी मांडत आले आहेत.
 
==आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार==
बबनराव हळदणकर यांचे संगीताच्या क्षेत्रात आपले स्वतःचे असे खास स्थान आहे. [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याचे]] समर्थ भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे त्यांच्याकडेख्यात पाहिले गेले.आहेत. [[आग्रा घराणे]] हे थेट ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्याचाघराण्यास बराचबरीच बोलबालाप्रसिद्धी होताहोती. काळाच्या ओघात हे घराणे मागे पडले.त्यानंतरही आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती सुबुद्धपणेमहाराष्ट्रातील मांडणार्‍याहळदणकर समर्थ गायकीची आणि भाष्यकाराची अशावेळी नितांत आवश्यकता होती. महाराष्ट्रात हळदणकरांच्या रूपाने आणि बंगालमध्येबंगालमधील [[विजय किचलूंच्याकिचलू]] रूपाने आग्रा गायकीला असे भाष्यकारयांनी गवसलेमांडली.
 
==अध्यापन आणि संशोधन==