"मानव्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q80083
ओळ २:
 
मानव्यविद्यांमध्ये प्राचीन व आधुनिक भाषा, साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्म यासोबतच संगीत व रंगभूमी अशा दर्शनात्म व आविष्कारात्म कलांचा समावेश होतो. इतिहास, मानववंशशास्त्र, क्षेत्र अभ्यास, संवाद अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास, विधी व भाषाशास्त्र या सामाजिक शास्त्रांचा समावेशही मानव्यविद्यांमध्ये केला जातो.
 
[[वर्ग:शिक्षण]]