"मॅकेन्झी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
 
ओळ ३:
'''मॅकेन्झी नदी''' [[कॅनडा]]तील सर्वाधिक आणि [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. कॅनडातील [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]] या प्रांतातून वाहणारी या नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे [[इंडोनेशिया]]च्या आकाराचे असून हीची लांबी १,७३८ किमी (१,०८० मैल) आहे. ही नदी कॅनडाच्या पश्चिम भागातून अतिशय खडतर प्रदेशातून उत्तरेकडे वाहत [[आर्क्टिक समुद्र|आर्क्टिक समुद्रास]] मिळते.
 
[[वर्ग:कॅनडातीलकॅनडामधील नद्या]]