"आकाश ठोसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
दुवे
ओळ २६:
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}'''आकाश ठोसर''' ([[फेब्रुवारी २४|२४ फेब्रुवारी]] [[इ.स. १९९३|१९९३]]) हा [[मराठी सिनेसृष्टीमधीलचित्रपटसृष्टी|मराठी अभिनेताचित्रपटअभिनेता]] आहे. [[नागराज मंजुळे|नागराज मंजुळेंनी]] दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या '[[सैराट]]' या सिनेमा मध्ये आकाश ने '[['परश्या]]'' ची भूमिका साकारली होती.
 
[[कुस्ती]]<nowiki/>ची आवड असण्याऱ्या आकाश चा जन्म [[पुणे]] येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून]] झाले असून तो इथूनच पदविका चे शिक्षण पूर्ण करत आहे. आकाश जेंव्हा खेळण्यांमध्ये व्यस्त होता तेंव्हा 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बंधूनेभावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. आणि येथूनचयेथून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.lokmat.com/storypage.php?newsid=12385250&catid=1 |शीर्षक = 'सैराट'च्या परशाबद्दलच्या काही रंजक गोष्टी.... | प्रकाशक = [[लोकमत]] | दिनांक = १२ मे, २०१६}}</ref>
 
=== सैराट मधील भूमिका ===
आकाश ने सैराट मध्ये 'परश्या' नावाची भूमिका साकारली होती. कोणत्याही अभिनयाच्या प्रशिक्षणाशिवाय त्याने या चित्रपटामध्ये अभिनय केला व तो रसिक प्रेक्षकांना खूप भावला. या चित्रपटामुळे संपूर्ण भारतातले लोक त्याला 'परश्या' म्हणून संबोधतात.
 
== चित्रपट ==
ओळ ३८:
! वर्ष !! शीर्षक !! भाषा !! पात्र !! टीप
|-
|२०१६ || ''[[सैराट]]'' ||[[मराठी भाषा|मराठी]] ||प्रशांत काळे उर्फ ''परश्या''||
|}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाश_ठोसर" पासून हुडकले