"शंकर गणेश दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
ओळ १:
'''शंकर गणेश दाते''' (जन्म : [[१७ ऑगस्ट]], [[इ.स. १९०५|१९०५]] - मृत्यू :[[डिसेंबर १०|१० डिसेंबर]], [[इ.स. १९६४|१९६४]]) हे एक मराठी लेखक, सूचिकार म्हणून प्रसिद्ध आहेतहोते. [[इ. स. १८००]] ते [[इ.स. १९५०|१९५०]] ह्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची ('''[[मराठी ग्रंथसूची''']] किंवा दातेसूची) त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केली. ह्या दोन्ही खंडांत मिळून २६६०७ इतक्या मराठी ग्रंथांची नोंद झालेली आहे.
 
मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचे संकलन, ग्रंथालयशास्त्रकेले ह्याविषयावरीलआणि काहीग्रंथालयशास्त्रावर पुस्तके तसेचलिहीली. त्यांनी भारतीय साहित्याची राष्ट्रीय ग्रंथसूची १९०१-१९५१ भाग ३ ह्या ग्रंथातील मराठी विभागाचे संपादन अशी त्यांची ग्रंथसंपदासंपादनही आहेकेले.
== व्यक्तिगत माहिती ==
दाते ह्यांचा जन्म [[रत्‍नागिरी|रत्नागिरी]] येथे झाला. त्यांचे मूळ घराणे [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] [[अडिवरे]] येथील होते. त्यांचे वडील हे मुंबईच्या[[मुंबई]]<nowiki/>च्या [[कुलाबा वेधशाळा|कुलाबा वेधशाळेत]] हेडक्लार्क ह्या पदावर काम करत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी व्यापारात चांगले यश मिळवले. पण १९१४ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दाते ह्यांचे काका आणि मोठे बंधू ह्यांनी दाते ह्यांचा सांभाळ केला.
 
[[पुणे]] येथील [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|स. प. महाविद्यालयातून]] दाते ह्यांनी मराठी आणि संकृत ह्या विषयात पदवीसाठी नाव नोंदवले होते. पण लोकसाहित्य ह्या विषयाची आवड निर्माण झाल्याने ते त्या विषयाकडे वळले आणि त्यांनी लोककथांचे संकलन प्रकाशित केले.
 
१९३४पासून त्यांनी मराठी ग्रंथसूचीचे काम हाती घेतले आणि एकट्य़ानेचएकट्यानेच काम करून १९६१ साली ते पूर्ण केले. त्यानंतर मराठी नियतकालिकांची सूची करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठीची सामग्रीही जमवली होती. मात्र [[डिसेंबर १०|१० डिसेंबर]], १९६१[[इ.स. १९६४|१९६४]] रोजी वयाच्या साठाव्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. <ref>दाते, शंकर गणेश; मराठी ग्रंथसूची भाग १ [१८००-१९३७]; पुमु.; २०००; राज्य मराठी विकास संस्था; मुंबई; पृ. सहा-सात </ref>
 
== मराठी ग्रंथसूची (भाग १ व २) ==