"चिंतामण गणेश कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव = {{लेखनाव}}
| जन्म_दिनांक = [[मार्च १२]] [[इ.स. १८९१]]
| जन्म_स्थान = [[रत्नागिरीरत्‍नागिरी]], महाराष्ट्र
| मृत्यू_दिनांक = २३ नोव्हेंबर १९५९
| मृत्यू_स्थान =
ओळ ३०:
 
==बालपण==
चिंतामणराव कोल्हटकर यांचे घराणे [[नेवरे]] या [[रत्नागिरीरत्‍नागिरी जिल्हा|रत्नागिरीरत्‍नागिरी जिल्ह्यातील]] गावचे होते. त्यांचा जन्म तेथेच [[१२ मार्च]], [[इ.स. १८९१]] रोजी झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली.
 
==कारकीर्द==
ओळ ४८:
==पुरस्कार==
त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला.
 
 
 
==चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका==
 
* आंधळ्यांची शाळा (अण्णासाहेब)
* आशीर्वाद (रावबहादुर)
Line ८२ ⟶ ७९:
* राजसंन्यास ( कमलाकर, साबाजी)
* विद्याहरण (शिष्यवर, शुक्राचार्य)
* वैजयंती (रत्नाकररत्‍नाकर)
* शिवसंभव (लखूजी जाधव)
* संन्यस्त खड्ग (विक्रमसिंह)