"निदा फाजली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे, बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मुक्तबा हसन''' ऊर्फ '''निदा फाजली''' (जन्म : [[दिल्ली]], [[भारत]], [[ऑक्टोबर १२|१२ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३८|१९३८]]; मृत्यू : [[दिल्लीमुंबई]], [[भारतमहाराष्ट्र]], भारत, - [[फेब्रुवारी ८|८ फेब्रुवारी]], [[इ.स. २०१६|२०१६]]:) हे जनप्रिय शायर [[मुंबईनजीर अकबराबादी]], [[महाराष्ट्रनजीर बनारसी]], भारत)यांची हेशायरी पुढे नेणारे एक [[उर्दू भाषा|उर्दू]] शायर होते. हिंदी चित्रपटांचे ते संवादलेखक आणि गीतकार होते.
 
त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि त्यांचे बालपण [[ग्वाल्हेर]] येथे गेले. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर त्यांचे आई-वडील पाकिस्तानात गेले, निदा भारतात्च राहिले. साठोत्तरी उर्दू शायरीचे ते एक महत्त्वपूर्ण शायर म्हणून भारत व [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] ओळखले जात. त्यांचा पहिला काव्यसंग्रह [[लफ्जों का पूल]] लोकप्रिय झाला. ते आपल्या कविता, गीत आणि गझलांत नातेसंदर्भ, सत्य आणि असत्य इत्यादींचे विश्लेषण करतात. त्यात [[भारताची फाळणी|देशविभाजनामुळे]] विस्थापित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष, व्यक्तिगत दु:खेदुःखेतद्नुषंगानेतदनुषंगाने मनुष्याच्या स्वभावातील परिवर्तन हे सुद्धाहेसुद्धा दिसतात.
 
उत्कृष्ट गीतकारासाठी निदा फजली यांना [[फिल्मफेअर]] आणि [[झी सिने]]चे नामांकन मिळाले होते.
 
 
==निदा फाजली यांची गीते असलेले काही चित्रपट==
* अनोखा बंधन (१९८२)
* आप तो ऐसे न थे (१९८०)
* इस रात की सुबह नही (१९९५)
* तमन्‍ना (१९९७) : घर से मस्जिद है
* देव (२००४)
* नाखुदा (१९८१)
* यात्रा (२००६)
* रझिया सुलताना (१९८३)
* विजय (१९८८)
* सरफरोश (१९९९) : होशवालों को खबर क्या
* सुर - द मेलडी ऑफ लाइफ (२००२) : आ भी जा ऐ सुबह आ भी जा
* हरजाई (१९८१)
 
==संवादलेखन केलेले चित्रपट==
* देव (सह-संवादलेखक, २००४)
* यात्रा (२००६)
 
==पुस्तके==
* आंख और ख्वाब के दरमियान
* खोया हुआ सा सच
* दीवारों के बीच
* दुनिया एक खिलौना है
* दुनिया जिसे कहते हैं
* मोर नाच
* लफ्जों का फूल
* सफर में धूप तो होगी
 
==पुरस्कार==