"निदा फाजली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे, बांधणी
ओळ १:
'''मुक्तबा हसन''' ऊर्फ '''निदा फाजली''' (जन्म[[ऑक्टोबर :१२|१२ दिल्ली, १२ऑक्टोबरऑक्टोबर]], [[इ.स. १९३८;|१९३८]]:[[दिल्ली]], मृत्यू[[भारत]] :- मुंबई,[[फेब्रुवारी ८|८ फेब्रुवारी]], [[इ.स. २०१६|२०१६]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]], भारत) हे एक [[उर्दू भाषा|उर्दू]] शायर होते.
 
दिल्लीत त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि ग्वालियरत्यांचे येथेबालपण प्रारंभिक[[ग्वाल्हेर]] जीवनयेथे घडलेगेले. साठोत्तरी उर्दू शायरीचे ते एक महत्त्वपूर्ण शायर म्हणून भारत व [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] ओळखले जात. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘लफ्जों[[लफ्जों का पूल’नेपूल]] त्यांनालोकप्रिय अमापझाला. लोकप्रियता मिळवून दिली.ते आपल्या कवितेतकविता, गीत आणि गझलांत त्यांनी नातेसंदर्भ, सत्य आणि असत्य इत्यादींचा मानवी मनाचेइत्यादींचे विश्लेषण करीतकरतात. शोधत्यात घेतला आहे.[[भारताची फाळणी|देशविभाजनामुळे]] विस्थापित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष, व्यक्तिगत दु:खे व तद्नुषंगाने मनुष्याच्या स्वभावातील परिवर्तन यांचा मागोवाही त्यांनी घेतला आहे. निदा फाजलींनी आपली दुःखे बाजूस सारून कुठलीही कटुता न येऊ देता सकारात्मक दृष्टिकोनातून गद्य-पद्यहे सर्जनसुद्धा केलेदिसतात.
 
उत्कृष्ट गीतकारासाठी निदा फजली यांना [[फिल्मफेअर]] आणि [[झी सिने]]चे नामांकन मिळाले होते, पण हे पुरस्कार त्यांना मिळाले नाहीत.
 
==निदा फाजली यांची पुस्तके==
* दीवारों के बीच
* दुनिया जिसे कहते हैं
 
==पुरस्कार==
* [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] (२०१३)
* सुर चित्रपटातील ‘आ भी जा’ या गाण्यासाठी बॉलिवुडचा उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार (२००३)
* उत्कृष्ट दूरचित्रवाणी गीतकाराचा इंडियन टेली पुरस्कार
* ‘सुर’मधील गीतांसाठी स्टार स्क्रीन पुरस्कार (२००३)
* खोया हुवा सच या उर्दू काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९९८)
 
 
 
(अपूर्ण)
 
[[वर्ग:उर्दू कवी]]