"अर्देशर तिसरा, पर्शिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
ओळ ३:
हा [[कवध दुसरा]] आणि त्याच्या एका रोमन राणीचा मुलगा होता. ६२८मध्ये पर्शियामध्ये पसरलेल्या [[प्लेग]]च्या साथीत तेथील अर्धेअधिक लोक मृत्यू पावले. त्यांत कवधचाही समावेश होता. त्यावेळी पर्शियाच्या [[वुझुर्गान]]ने ७ वर्षांचा अर्देशरची राजेपदी निवड केली व वजीर [[महादुर गुशनास्प]]ला त्याचा रक्षक म्हणून नेमला. सात महिन्यांच्या आत [[शहरबराझ]] या सरदाराने सत्ता हस्तगत करून महादुर गुशनास्प आणि अर्देशरचा वध केला.
 
[[वर्ग:{{सासानी राजे]]सम्राट}}
 
[[वर्ग:सासानी सम्राट]]
[[वर्ग:इ.स. ६२१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. ६२९ मधील मृत्यू]]