"वुर्झबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
भर
ओळ १:
'''वुर्झबर्ग''' हे [[जर्मनी]]च्या उत्तर [[बव्हारिया]]मधील [[फ्रँकोनिया]] प्रदेशातील शहर आहे. [[फ्रांकफुर्ट]] आणि [[न्युर्नबर्ग]]च्या साधारण मध्यावर असलेले हे शहर [[मेनमाइन नदी|माइन नदीवर]]वर आहे. २०१३च्या शेवटी येथील लोकसंख्या १,२४,६९८ होती.
 
हे शहर [[लँडक्रीस वुर्झबर्ग]]चे प्रशासकीय केन्द्र असले तरी ते त्याचा भाग नाही.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[मार्च १६|१६ मार्च]], [[इ.स. १९४५]] रोजी [[रॉयल एर फोर्स]]<nowiki/>च्या [[लँकेस्टर (विमान)|लँकेस्टर]] बॉम्बफेकी विमानांनी या शहरावर तुफान अग्निवर्षाव करून शहर बेचिराख करून टाकले. १७ मिनिटांमध्ये २२५ विमानांच्या सतत हल्ल्यांमध्ये ५,००० पेक्षा जास्त व्यक्ती ठार झाल्या व अनेक शतकांपूर्वी बांधलेली चर्च, कॅथेड्रल, घरे मातीत मिळाली.
 
[[वर्ग:जर्मनीमधील शहरे]]