Content deleted Content added
ओळ ३६८:
== तुम्ही वापरत असलेला मराठी फाँट ==
मी मराठी विकिपीडियाचा अक्षतरांतरण फाँट वापरतो. त्यात 'ऱ्या' टाईप करण्यासाठी rryaa असे कीबोर्डवर टाईप करावे लागते. नुसते ryaa टाईप केल्यास ते 'र्या' होते. हे 'ऱ्या' सगळ्या ब्राउजर मध्ये सारखे दिसते. तुम्ही अनेकदा मी टाईप केलेल्या 'ऱ्या' ला बदलले आहे. तुम्ही संपादित केलेले 'ऱ्या' मझ्या ब्राउजरमध्ये 'र् या' असे दिसते (मधली स्पेस वगळून) (मी उबूंटू ओएस आणि गूगल क्रोम वापरतो). पण तेच इतर (उदा. विंडोज मधील क्रोम) ठिकाणी बरोबर दिसते. मी टाईप केलेले 'ऱ्या' तुमच्या ब्राउजर मध्ये वेगळे (चुकीचे?) दिसते का? तुम्ही मराठी टाईप करण्यासाठी कोणता फाँट वापरता? --[[सदस्य:प्रथमेश ताम्हाणे|प्रथमेश ताम्हाणे]] ([[सदस्य चर्चा:प्रथमेश ताम्हाणे|चर्चा]]) ०१:१४, ७ फेब्रुवारी २०१६ (IST)
 
== रत्नागिरी-गावांचे वर्ग स्थानांतर ==
 
:नमस्कार.
::आपण कोळंबे व रत्नागिरी तालुका यांचे केलेले स्थानांतर योग्य नाही असे मला वाटते. पुन्हा तपासून पूर्वीची आवृत्ती बरोबर असल्याची खात्री करावी. आपल्या टायपिंग मध्ये रत्‍नागिरी असे का दिसत आहे?
-- [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ०९:३२, २५ फेब्रुवारी २०१६ (IST)