"नाना पाटेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 59.90.211.32 (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
 
== कारकीर्द ==
नाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.
 
राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला.
 
नानाची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्नरणीयअविस्मरणीय ठरली.
 
१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.
 
१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील [[राजकुमार]] यांच्या तोडीस तोड अभिनय केला.
 
 
 
 
=== नाटके आणि त्यांतील भूमिका===
* पुरुष (गुलाबराव)
* हमीदाबाईची कोठी (सत्तार)
 
 
=== चित्रपट ===
Line ११० ⟶ १०६:
| || १९९० || थोडसा रूमानी हो जाएँ || || ||
|-
| || ||द ॲटॅकअॅटॅक ऑफ २६/११ || || ||
|-
| || १९८६ || दहलीज़ || || ||
Line ११९ ⟶ ११५:
|-
| || २०११ || देऊळ ||मराठी|| ||
|-
| || २०१५ || नटसम्राट ||मराठी|| ||
|-
| || २००५ || पक पक पकाक ||मराठी|| ||
|-
| || १९८९ || परिंदा || || || सर्वोत्कृष्ट सहाय्यकसाहाय्यक अभिनेता, फिल्मफेअर पुरस्कार
|-
| || २०१४ ||डॉ. प्रकाश बाबा आमटे||मराठी|| ||
Line १२८ ⟶ १२६:
| || १९८७ || प्रतिघात || || ||
|-
| || १९९१ || प्रहार : द फायनल ॲटॅकअॅटॅक || || ||
|-
| || २००५ || ब्लफ़ मास्टर || || ||
Line १५४ ⟶ १५२:
| || || वेलकम बॅक || || ||
|-
| || २००२ || शक्ति : द पावरपॉवर || || ||
|-
| || || शेला || || ||
Line १९० ⟶ १८८:
| २००५ || स्टार स्क्रीन पुरस्कार || सर्वोत्कृष्ट खलनायक || अपहरण
|-
| २०१३ || [[पद्मश्री पुरस्कार]]<ref>{{cite websantosh | दुवा=http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=91838 | शीर्षक=Padma Awards Announced | अनुवादीतअनुवादित शीर्षक= | ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=६ एप्रिल २०१४ | प्रकाशक=पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार | लेखक=गृह मंत्रालय, भारत सरकार | दिनांक=२५ जानेवारी २०१३ | भाषा=इंग्रजी }}</ref> || ||
|}
== दिग्दर्शक ==
नाना पाटेकर यांनी ''प्रहार:द फायनल ॲटॅकअॅटॅक'' (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे.
 
दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.
 
==सामाजिक कार्य==
नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते [[मकरंद अनासपुरे]] याच्या बरोबर [[नाम फाउंडेशन]] या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गतसंस्थेअंतर्गत ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] दुष्काळी भागातील शेतकर्यांनाशेतकर्‍यांना मदत करतात.<ref>{{स्रोत |पत्ता=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/nana-patekar-form-a-foundation-for-drought-relief/articleshow/48971971.cms |म=बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन |प्र=महाराष्ट्र टाईम्सटाइम्स वृत्तपत्र}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==