"निर्मला श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Shri Mataji Nirmala Shrivastava.jpg|thumb|Shri Mataji Nirmala Shrivastava]] '''निर्मला श्रीवास्तव''' उपाख्यऊर्फ ''श्रीमाताजी निर्मला देवी'' ([[२१ मार्च]], [[इ.स. १९२३]]:[[छिंदवाडा]], [[मध्य प्रदेश]] - [[२३ फेब्रुवारी]], [[इ.स. २०११]]:[[जेनोव्हाजिनोव्हा]], [[इटली]]) या [[सहजयोग]] ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक आहेतहोत्या. त्यांचे अनुयायी त्यांना ''श्रीमाताजीमाताजी'' या नावाने संबोधतातसंबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे.<ref>Who is Shri Mataji?, http://www.sahajayoga.net/learn-sahaja-yoga-who-is-shri-mataji.html</ref> 'सहजयोग या ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठीव्हावी यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. सहजयोग शिकवण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशातदेशांत त्यांनी निःशुल्क सेवा दिली.<ref>Sahaja Yoga founder Nirmala Devi is dead, http://archive.indianexpress.com/news/sahaja-yoga-founder-nirmala-devi-is-dead/754645/</ref>. निर्मला देवी यांनी [[चले जाव चळवळ|चले जाव चळवळीत]] त्यांनी तुरुंगवास भोगला होता. [[महात्मा गांधी|गांधीजीनी]] त्यांना प्रेमाने ''नेपाली'' या नावाने हकहाक मारीत.
 
निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या करूनकेल्या. मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
 
==निर्मला नावाचे कारण==
"निर्मळ" म्हणजे मळ निघून गेलेला, मळ नसलेला, स्वच्छ. "निर्" या मूळ संस्कृत धातूचा अर्थ 'निर्गत म्हणजे नाहीसे होणे <ref>मराठी व्युत्पत्ति कोश, - कृ पां. कुलकर्णी, पान ४८८, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे.</ref> त्यांच्या मातापित्यांनी या कारणामुळे हे नाव निवडले.
 
==कौटुंबिक माहिती==
निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रसादराव साळवे आणि आईचे नाव कार्नेलिया होते. वडील प्रसादराव साळवे हे भाषाकोविद होते. त्यांनायांना १४ भाषा अवगत होत्या. कुराणाचेआई पहिलेकार्नेलिया हिंदीयांचे भाषांतरविवाहपूर्व त्यांनीचमाहेरचे केले. आईनाव कार्नेलिया ह्याकरुणा गणितजाधव. यात्या गणित विषयाच्या भारतातील पहिल्या पदवीधर होत्या.<ref>http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref> आई कार्नेलिया यांचे विवाहपूर्व माहेरचे नाव कार्नेलिया करुणा जाधव होते.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref>
 
प्रसादराव कायद्याचे पदवीधर होते. त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे निधन झाले, त्यावेळी त्यांना पाच मुले होती. त्यांनी पुनर्विवाह केला. ही त्यांची दुसरी पत्‍नी म्हणजे निर्मला श्रीवास्तव यांची आई कार्नेलिया. २० जून १९२० रोजी प्रसादराव व कार्नेलिया यांचा विवाह झाला.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref>
 
====आजी सखुबाई====
प्रसादराव यांच्या आईचे नाव सखुबाई साळवे होते. प्रसादराव यांचा जन्म नाट्यमय होता. जन्माच्या वेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि नातेवाईकांनीनातेवाइकांनी धमकी दिल्याने सखुबाईनांसखुबाईंना रातोरात गाव सोडावे लागले होते. मध्यरात्री चार लहान मुले आणि पोटातील बाळ (प्रसादराव) यांना घेऊन प्रचंड पावसात आठ किलोमीटर चालत त्या पहाटे उज्जैन रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. तेथून त्या त्यांच्या भावाकडे पोहोचल्या. ही घटना १८८३ साली घडली.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref>
====आई-वडीलांचा विवाह====
प्रसादराव कायद्याचे पदवीधर होते. त्यांचा विवाह झाला, पण पत्नीचे निधन झाले. त्यावेळी त्यांना पाच मुले होती. त्यांनी पुनर्विवाह केला. ही त्यांची पत्नी म्हणजे निर्मला श्रीवास्तव यांची आई कार्नेलिया. त्या गणित विषयातील पहिल्या पदवीधर होत्याच, पण त्या प्राचीन भारतीय संस्कृतिच्या अभ्यासक आणि संस्कृत भाषा तज्ज्ञ होत्या. त्या उच्च शिक्षित असल्याने त्यांना सुयोग्य जोडीदार मिळणे अवघड होते. प्रसादराव आणि कार्नेलिया यांचे वडील मित्र होते. प्रसादराव यांनी स्वतःहून त्यांना विवाहाचा प्रस्ताव दिला. त्याकाळी असा विजोड सापत्य विधुराशी विवाह होणे अतिशय कठीण होते. तथापि प्रसादराव यांच्या कर्तृत्वाने आणि समजूतदारपणामुळे त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. २० जून १९२० रोजी त्यांचा विवाह झाला.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref>
 
प्रसादराव आणि कार्नेलिया ह्या धर्माने ख्रिश्चन असून आणि ब्रिटीश सरकारने बहुमान करूनही उभयतांनी देशसेवा महत्वाची मानली आणिभारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठाभाग सहभागघेतला दिलाहोता.
 
====विवाह आणि वैवाहिक जीवन====
निर्मला श्रीवास्तव यांचा विवाह [[चंडिकाप्रसाद श्रीवास्तव]] उर्फ सी. पी. श्रीवास्तव यांच्याशी झाला. सी. पी. हे तत्कालिनतत्कालीन सनदी अधिकारी, ते आय.सी. एस. होते. त्यांचा राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 'सर' किताब देवूनदेऊन बहुमान केला होता. त्यांच्या दोन मुलींची नावे कल्पना आणि साधना अशी आहेत.
 
==शिक्षण==
निर्मला श्रीवास्तव यांचे वैद्यकीय शिक्षण लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि लाहोर येथील बाळकराममेडिकलबाळकराम मेडिकल कॉलेज येथे वैदयकीय शिक्षणझाले झालेहोते.<ref>Life : Biography, http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref>
 
==कार्यारंभ==
निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोग' कार्याचा आरंभ ०५ मे १९७० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी केला. त्यांचे पती सर चंडिकाप्रसाद श्रीवास्तव हे लंडन येथे युनायटेड नेशन्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव असताना तेथे एका छोट्या गटात निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोगातून शांतता' प्रसाराचे काम सुरुसु्रू केले.<ref>Life : Biography, http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref>
 
==निर्मलादेवी आणि गांधीजी==
निर्मलादेवी १९२५ साली दोन वर्षाच्या होत्या तेंव्हापासून त्यांचे आईवडील त्यांना घेऊन प्रसादराव आणि कार्नेलिया गांधीजींना भेटत असत.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref> तेंव्हापासून निर्मलादेवी गांधीजींच्या सहवासात आल्या. त्यांच्या प्रगाढयांच्या बुद्धिमत्तेचे तेज पाहून आणि त्यांचा धीरोदात्तपणाने म.पाहून [[महात्मा गांधीजीगांधी]] प्रभावित झाले होते. गांधीजीनी त्यांना प्रेमानेत्यांच्या 'नेपाली'हत्येच्या असेएक नावदिवस दिले होते. या नामकरण घटनेचे वैशिष्ट्यआधी म्हणजे ही घटना गांधी हत्येच्या आदल्या दिवशी घडली होती. २९ जानेवारी १९४७१९४८ रोजी निर्मलादेवीप्रेमाने म. गांधीजींना भेटल्या होत्या. निर्मलादेवीना पहिली मुलगी झाली होती. या मुलीचे नवा कल्पना'नेपाली' असे ठेवण्यातनाव आलेदिले होते. त्या मुलीला घेवून निर्मलादेवी गांधीजींना भेटण्यास गेल्या; त्यावेळी त्याआपली बाळाकडेपहिली पाहूनमुलगी आणिकल्पना निर्मलादेवीहिला यांच्याघेऊन ऋजुगांधीजींना व्यक्तिमत्वाचाभेटण्यास प्रभावगेल्या पडून गांधीजीनी निर्मलादेवीना 'नेपाली' असे नाव दिलेहोत्या. <ref>Who is Shri Mataji?, http://www.sahajayoga.net/learn-sahaja-yoga-who-is-shri-mataji.html</ref> <ref>http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji/marriage-and-independence.html</ref>
 
==अधिकृत महाजाल स्थळसंकेतस्थळ==
http://shrimataji.org/