"चायना ईस्टर्न एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चायना ईस्टर्न एयरलाइन्स या लेखाती माहिती येथे समाविष्ट केली
छो →‎इतिहास: - बदल साचा
ओळ २७:
२०१५ साली चायना ईस्टर्न एअरलाइन्स ही चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक होती(इतर दोन: [[एअर चायना]] व [[चायना सदर्न एअरलाइन्स]]).
 
{{बदल}}
== इतिहास ==
चायना ईस्टर्न एयर लाइन कार्पोरेशन लिमिटेड या एयर लाइनचे मुख्य कार्यालय चीन देश्याच्या शांघाय मधील चांगनिंग जिल्ह्यातील शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एयरपोर्ट येथील चायना ईस्टर्न एयर लाइन चे वास्तूत आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://finance.yahoo.com/q/pr?s=cea|शीर्षक=चायना ईस्टर्न एयरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (सीईए)|प्रकाशक=याहू फायनान्स |दिनांक=१3 ऑक्टोबर २०१५|प्राप्त दिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref>
ही चीन देश्याची आंतरराष्ट्रीय,अंतरदेशीय,आणि प्रादेशिक मुख्य एयर लाइन आहे.याची शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एयरपोर्ट ही मुख्य केंद्रे आहेत. आणि त्याची कुंमिंग चङ्ग्शुई इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि Xi”an Xianyang इंटरनॅशनल एयरपोर्ट ही उपकेंद्रे आहेत. प्रवाशी संखेच्या तुलनेत चायना ईस्टर्न एयर लाइन चा क्रमांक चायना मध्ये दूसरा आहे. 21 जून 2011 रोजी चायना ईस्टर्न आणि तिची सहकारी शांघाय एयर लाइन्स यांचा Sky Team मध्ये 14 वा क्रमांक आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://atwonline.com/news/china-eastern-becomes-14th-skyteam-member|शीर्षक=चायना ईस्टर्न एयरलाइन्स बिकमस फोर्टिनथ स्काय टीम मेम्बर |प्रकाशक=एटीडब्ल्यू एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड |दिनांक=२२ जून २०११ |प्राप्त दिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref> सान 2014 मध्ये या एयर लाइन्स ने 83.08 मिल्लीयन अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशी वाहतुकीचा 73% सरासरी भार उचलला आहे.
 
==इतिहास आणि प्रगती ==
चायना ईस्टर्न एयर लाइन्स 25 जून 1988 रोजी CAAC हुयाडोंग यांच्या नियंत्रणात स्थापन झाली. सन 1997 मध्ये चायना ईस्टर्न ने ना नफा ना तोटा या धर्तीवर चायना सामान्य विमान उड्डाण प्रशिक्षण सुरू केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणे निधि बाजारात सेअर्स मागणी करणारी [[चीन]] देश्यातील पहिली एयर लाइन ठरली. सन 1998 मध्ये COSCO बरोबर जाइंट व्हेंचर करून या एयर लाइन ने चायना मालवाहतुक एयरलाइन्स चा उदय केला. मार्च 2001 मध्ये यांनी ग्रेट वाल एयर लाइन घेनेचे काम पूर्ण केले.(4) सन 2003 मध्ये चायना युंनन एयर लाइन्स आणि चायना नॉर्थ वेस्ट एयर लाइन या चायना ईस्टर्न एयर लाइन मध्ये समाविष्ट झाली.