"बोईंग ७३७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकट साचा
उपप्रकार
ओळ १०:
| उत्पादक = बोईंग
| रचनाकार =
| पहिले उड्डाण = [[९ एप्रिल]], [[इ.स. १९६७]]
| समावेश = [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. १९६८]] ([[लुफ्तांसा]])
| समावेश =
| निवृत्ति =
| सद्यस्थिती = प्रवासीवाहतूक सेवेत
| मुख्य उपभोक्ता = [[साउथवेस्ट एरलाइन्स]], [[रायनएर]], [[वेस्टजेट एरलाइन्स]], [[अमेरिकन एरलाइन्स]], इ.
| इतर उपभोक्ते =
| उत्पादन काळ = १९६६ - सद्य
| उत्पादित संख्या = ८,७२५ (सप्टेंबर २०१५)
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत = ३ कोटी २० लाख (-१००), ५ कोटी ९४ लाख (-६००), ७ कोटी ८३ लाख (-७००), ९ कोटी ३३ लाख (-८००), ९ कोटी ९० लाख (-९००ईआर)
| मूळ प्रकार =
| लेख असलेले उपप्रकार = बोईंग टी-४३
}}
'''बोईंग ७३७''' हे [[बोईंग]] कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
ओळ २८:
 
या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत -
 
* बोईंग ७३७
* बोईंग ७३७-१००
Line ३८ ⟶ ३७:
* बोईंग ७३७-७००
* [[बोईंग ७३७-८००]]
* बोईंग ७३७-९००९००ईआर
* बोईंग ७३७-मॅक्स ७
* बोईंग ७३७-मॅक्स ८
 
यांपैकी -७००, -८०० आणि -९००ईआर उपप्रकार सध्या उत्पादनात आहेत तर ७३७ मॅक्स उपप्रकार २०१७मध्ये तयार करण्यास सुरुवात होईल.
 
या विमानाचा पहिला उपप्रकार -१०० फेब्रुवारी १९६८ पासून सेवारत आहे. लुफ्तांसाने या प्रकारचे विमान सगळ्यात आधी आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते.<ref name=fg6000>Kingsley-Jones, Max. [http://www.flightglobal.com/articles/2009/04/22/325472/pictures-6000-and-counting-for-boeings-popular-little-twinjet.html "6,000 and counting for Boeing’s popular little twinjet."] ''Flight International'', Reed Business Information, April 22, 2009. Retrieved: April 22, 2009.</ref><ref name=airliners.net737>[http://www.airliners.net/aircraft-data/stats.main?id=91 "The Boeing 737-100/200."] ''Airliners.net'', Demand Media, Inc. Retrieved: April 22, 2009.</ref>
त्यानंतर एक वर्षाने -२०० उपप्रकार सेवेत आला. १९८०च्या दशकात बोईंगने -३००, -४०० आणि -५०० उपप्रकार बाजारात आणले. -५०० पर्यंतचे हे उपप्रकार ''७३७ क्लासिक'' नावानेही ओळखले जातात. १९९०च्या दशकात बोईंगने -६००, -७००, -८०० आणि -९००ईआर हे उपप्रकार आणले. यांना ७३७ नेक्स्ट जनरेशन नावानेही ओळखतात.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:प्रवासी विमाने]]
[[वर्ग:बोईंग प्रवासी विमाने|७३७]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७३७" पासून हुडकले