"अशोक पाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना बांधणी
ओळ ११:
इंग्रजीतील उत्तमोत्तम साहित्याचा सरस अनुवाद अशोक पाध्ये यांनी केला. जॉर्ज ऑरवेल यांच्यापासून ते डॅन ब्राऊन यांच्यापर्यंतच्या अनेक लेखकांच्या इंग्रजी साहित्याचा त्यांनी अनुवाद केला.
 
[[एपीजे अब्दुल कलाम]] यांच्या पुस्तकांचे भाषांतरही त्यांनी केले. याशिवाय त्यांनी टाटा कंपनीतील अधिकारी [[आर.एन. लाला]] यांच्या तसेच माजी संरक्षणमंत्री [[जसवंतसिंह]] यांनी लिहिलेल्या जिना - हिंदुस्थान फाळणी आणि [[कंदाहार]] विमान अपहरण प्रकरणी लिहिलेल्या ​ग्रंथांचा अनुवाद आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या पहिल्या धाडसी [[अंटार्टिकाअंटार्क्टिका]] मोहिमेचा त्यांनी लिहिलेला वृत्तान्त वाचनीयलिहिला होता.
 
==अशोक पाध्ये यांची काही मराठी पुस्तके==