"एर न्यू झीलॅंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर लेखातून मजकूर येथे हलवला
ओळ ५४:
आणि असे कितीतरी अवॉर्ड मिळालेले आहेत. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airnewzealand.com.sg/|प्रकाशक=एयररेटिंग.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड -१५ची उत्कृष्ठ एयरलाईन|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==प्रायोजन==
==स्पोन्सोर्शिप्स ==
एर न्यूझीलड रग्बी स्पर्धा, वाइन पुरस्कार, फॅशन निर्यात पुरस्कार तसेच फॅशन वीक पुरस्कार या सोहळ्यांचे प्रायोजन करते.
सन 2099 मध्ये रग्बि, वाइन अवॉर्ड, फॅशन एक्सपोर्ट अवॉर्ड, फॅशन वीक अवॉर्ड,
अंतिम स्थानके
15 देश्यातील 26 आंतरराष्ट्रीय ठिकाणे आणि 22 अंतरदेशीय ठिकाणी एयर न्यू झीलंड सेवा देते. त्यात आशिया, युरोप,उत्तर अमेरिका, ओकेयनीय या देश्यांचा समावेश आहे. एयर न्यू झीलंड देशांतर्गत फक्त 5 सेवा पुरविते बांकी 17 शेवा सेवा सहाय्यक कंपनी पुरवितात.
 
==घटना आणि अपघात ==