"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
 
==इतिहास==
[[File:Sinhgad entrance.jpg|thumb|सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार]] याचे
 
{{बदल}}
 
याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला [[आदिलशाही]]त होता. [[दादोजी
[[File:Sinhgad entrance.jpg|thumb|सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार]] याचे
आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला [[आदिलशाही]]त होता. [[दादोजी
कोंडदेव]] हे [[आदिलशाही|आदिलशहाकडून]] [[सुभेदार]] म्हणून नेमले होते.
पुढे [[इ.स. १६४७]] मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [[इ.स.
Line २८ ⟶ २७:
मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. [[मोगलशाही|मोगलांतर्फे]]
[[उदेभान राठोड]] हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर
मुसलमान झाला होता..
 
[[चित्र:View from Sinhagad Pune Darwaja.jpg|thumb|upright|"पुणे दरवाजा]]
 
दरवाजा"]]सिंहगडचे मूळ नाव [[कोंढाणा]] होते आणि [[छत्रपती शिवाजी
[[चित्र:View from Sinhagad Pune Darwaja.jpg|thumb|upright|"पुणे
दरवाजा"]]सिंहगडचे मूळ नाव [[कोंढाणा]] होते आणि [[छत्रपती शिवाजी
महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र
[[तानाजी मालुसरे]] आणि त्यांच्या [[मावळे|मावळ्यांनी]](मावळ प्रांतातून
Line ५६ ⟶ ५४:
एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही.
मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास
पेटले. दोघे ठार झाले. मग [[सूर्याजी मालूसरे|सूर्याजी मालुसरा]] (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज
भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज
केला.<br /> शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची
बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'. <br />माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.
वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.
 
 
=====सिंहगडावरील माहितीफालकानुसार=====
 
 
=====सिंहगडावरील माहितीफालकानुसारमाहितीफलकानुसार=====
<br />सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने
फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द
तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले