"जॉन नॅश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
शुद्धलेखन, बांधणी
ओळ १:
[[File:John Forbes Nash, Jr. by Peter Badge.jpg|इवलेसे|उजवे|200px|जाॅन नॅश]]
'''जॉन नॅश''' ([[१३ जून]], [[इ.स. १९२८]](:[[ब्लूफील्ड]], [[वेस्ट व्हर्जिनिया]], [[अमेरिकाअमेरिकेचीअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२३ मे]], [[इ.स. २०१५]]:[[मन्रो टाउनशिप, न्यू जर्सी]], अमेरिका) हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे [[गणितज्ञ]] होते.
 
==बालपण==
जॉन नॅश यांचे [[वडील]] अभियंता आणि [[आई]] शिक्षिका होतीहोत्या. जॉन शालेय वयातही वेड्यासारखेखूप वाचायचे. आणित्यांना दुसरेवाजविण्याची म्हणजेसवय ते जेव्हा वाचत नसायचे तेव्हा शीळ वाजवत असायचेहोती. याच वयात, [[ई.टी. बेल]] यांचे '[[झेन ऑफ मॅथेमेटिक्स']] हेया पुस्तकपुस्तकाचा त्यांच्यात्यांच्यावर वाचनातमोठा आलेप्रभाव आणि जॉन नॅश याचे आयुष्य आमूलाग्र बदललेपडला. तोपर्यंत वडिलांप्रमाणे आपणही अभियंता व्हावे अशीच त्यांचीही इच्छा होती.बदलून तिचीत्यांना जागागणितात गणिताच्यासंशोधन प्रेमानेकरण्याची घेतलीइच्छा झाली.
 
==गणिती जीवन==
पुढील सारे आयुष्य जॉन यांनी गणिताची अत्यंत गुंतागुंतीची अगम्य समीकरणे सोडवण्यात व्यतीत केले. अपघातात्मरण पावण्याआधी प्रा. नॅश यांनी गणिताची सुंदर दुनिया आपल्या अनोख्या प्रतिभेतून जगासमोर उलगडून ठेवली होती.
 
==शक्याशक्यतावरचे संशोधन==
ओळ १३:
उदाहरणार्थ दोन कंपन्या एकसारखे उत्पादन तयार करीत असतील तर त्यांना व्यवसायवृद्धीच्या काय संधी असतात? या दोन्ही कंपन्यांना त्या उत्पादनाचा दर चढा ठेवला तर दोघांनाही खूप फायदा होईल, दोघांपकी एकाने दर कमी केले तर एकाला काही फायदा तर दुसर्‍यास काहीसा तोटा होईल किंवा दोघांनीही त्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली तर दोघांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी या कंपन्या मार्ग कसा काढतील? अशा वेळी दुसर्‍याच्या धोरणांचा अंदाज नसेल तर कसे वागावे लागते? यातील एखादी कंपनी दुसरीस धक्का देण्याच्या वृत्तीने अचानक काही मोठे धोरणात्मक बदल करील का? तसे झाल्यास एकाच्या अशा बदलाचा परिणाम दुसऱ्यांच्या ध्येयधोरणांवर किती आणि कसा होतो? आपल्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अशा धोरणात्मक बदलांचा परिणाम होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येते? अशा एक ना दोन अनेक शक्याशक्यतांचा विचार गणिती पद्धतीने करण्याची सवय प्रा. नॅश यांनी जगाला लावली.
 
==गेम थिअरीथियरी==
जॉन नॅश यांचे शक्याशक्यतेवरचे संशोधन देशोदेशीचे संबंध, व्यापार उदीम, खेळाचे सामने इतकेच काय तर पतधोरण आखणार्‍या बँका, उद्योगसमूह किंवा युद्धाआधीची तयारी अशा अनेक ठिकाणी आता वापरले जाते. यालाच '[[गेम थिअरी'थियरी]] म्हणतात
 
प्रा. नॅश यांच्या आधी [[जॉन वॉनफोन न्यूमन]] यांनी गेम थिअरीचीथियरीची विस्तृत मांडणी केली होती. प्रा. नॅश यांनी ती मांडणी पुढे नेत तिची उपयुक्तता दाखवून दिली.
 
==मृत्यू==
"https://mr.wikipedia.org/wiki/जॉन_नॅश" पासून हुडकले