"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५६ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बांधणी
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
(बांधणी)
| तळटिपा =
}}
'''स्मिता पाटील''' ([[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९५५]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]:[[मुंबई]], भारत) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणाऱ्या मराठी अभिनेत्री होत. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील [[एफ.टी.आय.आय.|फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]]त झाले होते. [[श्याम बेनेगल]] यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते [[राज बब्बर]] यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. [[प्रतीक बब्बर]] हा त्यांचा मुलगा Eus. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]ला त्यांचे निधन झाले.
 
==सुरुवातीचे जीवन:==
स्मिता पाटील यांचा पुण्यात जन्म पुण्यात झाला.त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
 
स्मिता पाटील यांचा पुण्यात जन्म झाला.त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
 
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0665599|{{लेखनाव}}}}
*[http://www.rediff.com/entertai/2002/jul/23dinesh.htm Raw stock, rare appeal: Smita Patil] [[Rediff.com]]
*[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11202339.cms? सुन्या सुन्या मैफलीत माझ्या: स्मिता पाटील] [[केदार लेले]] (लंडन) [[maharashtratimes.indiatimes.com]]
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:पाटील,स्मिता}}
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
 
====चित्रपट====
| [[अर्थ]] || कवित सन्याल|| १९८२
|-
| [[उंबरठा (चित्रपट)|उंबरठा]] || सावित्री|| १९८२
|-
| [[मंडी]] || झीनत|| १९८३
|-
|}
 
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0665599|{{लेखनाव}}}}
*[http://www.rediff.com/entertai/2002/jul/23dinesh.htm Raw stock, rare appeal: Smita Patil] [[Rediff.com]]
*[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11202339.cms? सुन्या सुन्या मैफलीत माझ्या: स्मिता पाटील] [[केदार लेले]] (लंडन) [[maharashtratimes.indiatimes.com]]
 
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}
 
{{DEFAULTSORT:पाटील, स्मिता}}
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]