"इंटरस्टेट हायवे सिस्टम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''ड्वाइट डी. आयझेनहोवर राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराज्य हमरस्ता प्रणाली''' किंवा '''इंटरस्टेट हायवे सिस्टम''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] द्रुतगती[[नियंत्रित-प्रवेश महामार्गांचेमहामार्ग]]ांचे जाळे आहे. याला ''इंटरस्टेट फ्रीवे सिस्टम'', ''इंटरस्टेट सिस्टम'' किंवा नुसतेच ''इंटरस्टेट'' या नावांनेही ओळखले जाते. १९५६ साली [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[ड्वाइट डी. आयझेनहॉवर]]ने इंटरस्टेट मार्गांची संकल्पना मांडली. [[जर्मनी]]च्या [[ऑटोबान]]वरून त्याला ही कल्पना सुचली असे मानले जाते.
 
एकूण ४६,८३७ मैल (७५,३७६ किमी) पसरलेले हे जाळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना चौपदरी किंवा अधिक रुंदीच्या द्रुतगतीमार्गांनी जोडते. प्रत्येक इंटरस्टेट महामार्ग एका ठराविक क्रमांकाने ओळखला जातो. उत्तर-दक्षिण महामार्गांना विषम तर पूर्व-पश्चिम महामार्गांना सम क्रमांक देउन या रस्त्त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. [[बोस्टन]] ते [[सिऍटल]] दरम्यान ३०९९ मैल धावणारा इंटरस्टेट ९० हा सर्वात लांब इंटरस्टेट महामार्ग आहे.
 
ओळ ६:
* [[आंतरराज्यीय महामार्ग प्रणाली]]
 
[[वर्ग:नियंत्रित-प्रवेश महामार्ग]]
[[वर्ग:आंतरराज्यीय महामार्ग प्रणाली]]
[[वर्ग:अमेरिकेमधील वाहतूक]]