"हेमा मालिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
विकिकरण
ओळ १६:
| नाते =
| पती = [[धर्मेंद्र]]
| अपत्ये = [[इशा देओल]], अहाना[[आहना देओल]]
| निवास =
| व्यवसाय =
ओळ २४:
| तळटीपा =
}}
'''हेमा मालिनी''' (जन्म: [[१६ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४८]]) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, [[भरतनाट्यम]] नर्तकी तसेच भारताच्या [[सोळावी लोकसभा|सोळाव्या व विद्यमान लोकसभेची]] सदस्य आहे. १९६८ सालच्या ''सपनो का सौदागर'' ह्या चित्रपटाद्वारे [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, [[ड्रीम गर्ल]], [[शोले (चित्रपट)|शोले]] इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. १९७०च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. १९७२ सालच्या [[सीता और गीता]] चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] मिळाला.
 
१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता [[धर्मेंद्र]] सोबत विवाह केला. [[इ.स. २०००]] मध्ये [[भारत सरकार]]ने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला [[पद्मश्री पुरस्कार]] बहाल केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान [[राज्यसभा]] सदस्य राहिल्यानंतर [[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये हेमा मालिनी [[उत्तर प्रदेश]]च्या [[मथुरा (लोकसभा मतदारसंघ)|मथुरा]] मतदारसंघामधून [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून आली.
 
==बाह्य दुवे==
ओळ ३४:
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}
 
{{DEFAULTSORT:मालिनी, हेमा}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]