"यशोवर्मन पहिला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''यशोवर्मन पहिला''' (ख्मेर: ព្រះបាទយសោវរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंश|...
 
No edit summary
ओळ ५:
 
आपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. [[इ.स. ८९२]]मध्ये त्याने [[इंद्रतटक]] हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली.<ref>Jessup, p.77; Freeman and Jacques, pp.202 ff.</ref> याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी [[यशोधरापूर]]जवळ [[यशोधरातटक]] नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली.
 
{{संदर्भनोंदी}}
 
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील=[[पहिला इंद्रवर्मन]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[ख्मेर सम्राट|ख्मेर राजवंश]]|वर्ष=[[इ.स. ८८९]]-[[इ.स. ९१०]]}}
{{क्रम-पुढील|पुढील= [[पहिला हर्षवर्मन]]}}
{{क्रम-शेवट}}
 
[[वर्ग:ख्मेर राजवंश|यशोवर्मन ०१]]