"मॅकडोनेल डग्लस डीसी-१०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट विमान
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. १०''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] बनावटीचे, तीन इंजिनांचे मध्यम ते लांब पल्ल्याचे प्रवासी जेट विमान आहे.
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = मॅकडॉनल डग्लस डी.सी. १०
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = McDonnell_Douglas_DC-10-30(ER),_Biman_Bangladesh_AN0547320.jpg
| चित्रवर्णन = [[बिमान बांगलादेश एअरलाइन्स]]च्या ताफ्यातील डी.सी. १० विमान
| प्रकार = रूंद रचनेचे जेट विमान
| उत्पादक देश = [[अमेरिका]]
| उत्पादक = [[मॅकडॉनल डग्लस]]
| रचनाकार =
| पहिले उड्डाण = २९ ऑगस्ट १९७०
| समावेश = ५ ऑगस्ट १९७१ ([[अमेरिकन एअरलाइन्स]]सोबत)
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = मालवाहतूक सेवेत
| मुख्य उपभोक्ता = [[फेडेक्स एक्सप्रेस]]
| इतर उपभोक्ते =
| उत्पादन काळ = १९६८-१९८८
| उत्पादित संख्या = ३८६
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत =
| मूळ प्रकार =
| लेख असलेले उपप्रकार = [[मॅकडॉनेल-डग्लस एमडी-११]]
}}
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. १०''' (McDonnell Douglas DC-10) हे [[मॅकडॉनल डग्लस]] ह्या [[अमेरिका|अमेरिकन]] कंपनीने बनवलेले रूंद रचनेचे, मध्यम ते लांब पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी [[विमान]] आहे. १९६८ ते १९८८ ह्या काळादरम्यान उत्पादित करण्यात आलेले हे विमान सुमारे ३८० प्रवाशांची वाहतूक करू शकते. जगातील बहुतेक सर्व प्रवासी [[विमान वाहतूक कंपनी|विमान कंपन्यांनी]] प्रवासी वाहतूकीसाठी हे विमान वापरले होते. आजच्या घडीला कार्यक्षम असलेली बहुतेक सर्व डी.सी.-१० विमाने केवल मालवाहतूकीसाठी वापरली जातात व [[फेडेक्स एक्सप्रेस]] ही कंपनी ह्यांमधील बव्हंशी विमाने वापरते.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.boeing.com/commercial/dc-10/ बोईंगच्या संकेतस्थळावरील माहिती]
{{कॉमन्स|McDonnell Douglas DC-10|{{लेखनाव}}}}
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:मॅकडॉनल डग्लस विमाने]]