"अशोक शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अशोक शहाणे मराठी भाषेतील एक भारतीय लेखक, भाषातज्ञ, संपादक, व प्रक...
 
No edit summary
ओळ १:
'''अशोक शहाणे''' [[मराठी]] भाषेतील एक भारतीय लेखक, भाषातज्ञ, संपादक, व प्रकाशक आहेत. शहाणे यांनी साठच्या दशकात ‘अथर्व’ व ‘असो’ अशी दोन अनियतकालिके मुंबईहून[[मुंबई]]हून प्रकाशीत केली. १९७६ साली त्यांनी [[पुणे|पुण्याला]] [[प्रास प्रकाशन]] संस्थेची स्थापना केली. शहाणे बंगाली भाषेचे उत्तम जाणकार असून त्यांनी कित्येकअनेक बंगाली पुस्तकांतेपुस्तकांचे मराठी अनुवाद प्रकाशीतप्रकाशित केले आहेत.
 
{{DEFAULTSORT:शहाणे, अशोक}}
[[वर्ग:मराठी लेखक]]