"घडशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात.
 
आळंदी, कोल्हापूर, जेजुरी, ज्योतिबाचा डोंगर, पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर, शिर्डी, इत्यादी ठिकाणी याघडशी समाजाची बरीच वस्ती आहे. घडशीया समाजातील अनेकांचे आडनाव मोरे असते.
 
अनेक ठिकाणी मंदिराबाहेर हार-फुले विकण्याचे, डेकोरेशन करण्याचे आणि वाद्यदुरुस्तीचे काम घडशी समाजाचे तरुण करताना दिसतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/घडशी" पासून हुडकले