"बेन गुरियन विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमानतळ | name = बेन गुरियन विमानतळ | nativename = נמל התעופה בן-גו...
 
No edit summary
ओळ ४३:
}}
[[चित्र:VQ-BCU LLBG 24-01-2014-3.jpg|250 px|इवलेसे|येथून उड्डाण करणारे [[एरोफ्लोत]]चे [[एअरबस ए३३०]] विमान]]
'''बेन गुरियन विमानतळ''' {{विमानतळ संकेत|ISTTLV|LLBG}} हा [[इस्रायल]] देशामधील सर्वात मोठा व [[तेल अवीव]] शहराचा प्रमुख [[विमानतळ]] आहे. हा विमानतळ [[तेल अवीव]]च्या १९ किमी ईशान्येस स्थित आहे. १९३६ साली ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या विमानतळाला १९७३ साली इस्रायलचा पहिला पंतप्रधान [[डेव्हिड बेन-गुरियन]] ह्याचे नाव देण्यात आले. [[आर्किया इस्रायल एरलाइन्स]], [[एल ॲल]] इत्यादी इस्रायलमधील प्रमुख [[विमान वाहतूक कंपनी|विमान वाहतूक कंपन्यांचे]] प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत.
 
२०१३ साली बेन गुरियन विमानतळाचा १.४२ कोटी प्रवाशांनी वापर केला.