"शक्तिमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 49.248.51.153 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...
ओळ १९:
2001 मध्ये गुजरात भूकंपा मध्ये हानी झालेल्या भागांना शक्तिमान अवतारात मुकेश खन्ना यांनी भेट दिली व मदत केली.
 
प्रसिद्धी बरोबरच या कार्यक्रमास काही लोकांच्या रोषास पण सामोरे जावे लागले, शक्तिमान मालिकेत हवेत एक बोट उंच करून उडत असतो, व संकट समयी सामान्य नागरिकांची मदत करत असतो - ही गोस्ट मुलांच्या मनावर इतकी बसली - की लहान मुले या काल्पनिक पात्राला खरे समजून स्वतः पण एक बोट वर करून उडायचा प्रयत्न करू लागले , व शक्तिमान ल भेटायचे म्हणून स्वतहला मुद्दमून संकटात टाकू लागली , यातून बऱ्याच मुलांनी स्वतहला दुखापत करून घेतली.
प्र
 
== बाह्य दुवे ==
 
* [http://www.diamondcomic.com/subpage/shakti.html Shaktimaan Comics चित्रमालिका ]
"https://mr.wikipedia.org/wiki/शक्तिमान" पासून हुडकले