"शोभा अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
डॉ. शोभा अभ्यंकर यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्रथम पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे व नंतर पंडित वि.रा. आठवले आणि संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्याकडे झाले. घशाच्या त्रासामुळे गायिका म्हणून त्यांनी कारकीर्द घडविली नसली तरी 'गायन गुरु' म्हणून त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. डॉ. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली [[पुणे विद्यापीठ]] आणि [[एस.एन.डी.टी.विद्यापीठ|एसएनडीटी विद्यापीठामधून]] अनेक शिष्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यातील अनेकांना विविध पारितोषिके आणि राष्ट्रीय शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत.
 
==डॉ. शोभा अभ्यंकर यांना मिळालेले पुरस्कार=-=
* ना.द. कशाळकर पुरस्कार
* गानहिरा पुरस्कार