"गुप्तहेर संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्रूंच्या कारवायांवर आणि काही अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी काही सरकारी संस्था असतात. अशा काही संस्थांची ही नावे :-
* [[असिस]] - ऑस्ट्रेलियाची आशिया-पॅसिफिक प्रदेशावर हेरगिरी करणारी गुप्तचर संघटना.
* [[आय.बी.]] - भारतातील आंतरराज्यीय गैरव्यवहारांवर पाळत ठेवणारी संस्था.
* [[आय.एस.आय.]] - पाकिस्तानची शेजारच्या राष्ट्रामध्ये उचापत्या करणारी संस्था.
* [[एम.आय.सिक्स]] - इंग्लंडची लष्करी गुप्तचर संस्था
* [[एम.एस.एस.]] - चीनची कम्युनिस्ट पक्षासाठी गुप्तहेरी करणारी संस्था.
* [[के.जी.बी.]] - रशियाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर जाळ्याचे नाव.
* [[गेस्टापो]] - दुसर्‍या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीमधील कुप्रसिद्ध पाळत यंत्रणा.
* [[जी.आय.यू..]] - रशियाची ताकदवर परदेशी लष्करांची गुपिते शोधून काढणारी संस्था.
* [[डी.जी.एस.ई.]] - छोटे-मोठे संभाव्य परकीय हल्ल्यांचा शोध घेणारी फ्रान्सची लष्करी संस्था.
* [[बी.एन.डी.]] - जर्मनीची आंतरराष्ट्रीय संदेशांवर लक्ष ठेवून असणारी गुप्तहेर संस्था.
* [[मोसाद]] - इस्रायलची अतिशय छोटी पण जगद्‌व्यापी कारवाया करणारी संस्था.
* [[रॉ]] - आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी भारतीय संस्था.