"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ६:
|प्रांत = बायालु सीमे
|आकाशदेखावा = BangaloreMontage.png
|आकाशदेखावा_शीर्षक = चित्रात वरून ,युबीयूबी सिटी, इन्फोसिस, लालबाग ग्लास हाऊस, विधान सौध, आणि खाली बागमाने टेकपार्क
| अक्षांश = 12.970214
| रेखांश = 77.56029
ओळ २०:
|लोकसंख्या_मेट्रो = 5,104,047
|नेता_पद_२ = {{AutoLink|बंगळूरचे आयुक्त|आयुक्त}}
|नेता_नाव_२ = डॉ.एस. सुब्रमन्यासुब्रह्मण्य
|एसटीडी_कोड = 80
|पिन_कोड = 560 xxx
ओळ ३१:
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''बंगळूर''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; [[रोमन लिपी]]: ''Bengaluru'' / ''Bangalore'', ''बेंगलुरू'' / ''बँगलोर'') [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ साली कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून ''बंगळूरू'' असे ठेवले. याचेतरी नावमराठीत पूर्वीआणि बेंड-काल-उरूअन्य असेभारतीय होतेभाषांत या शहराचे नाब बंगलोर असेच समजले जाते.. ''उद्यानांचे शहर'' किंवा ''तलावांचे शहर'' म्हणून बंगळुराचाबंगलोरचा लौकिक आहे. हे शहर [[बंगळूर जिल्हा|बंगळूरबंगलोर]] व [[बंगळूर ग्रामीण जिल्हा|बंगळूरबंगलोर ग्रामीण]] अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
 
बंगळूरबंगलोर शहराला [[भारत|भारताची]] [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगाची राजधानी किंवा ''भारताची सिलिकॉन व्हॅली'' म्हणूनही ओळ्खलेओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.
 
== इतिहास ==
[[चित्र:Bangalore Palace.jpg|thumb|250px|१८८७ साली ब्रिटिशानी बंगळूर पॅलेस बांधला ]]
बेंगळूरूचाबेंगलोरचा उल्लेख [[इ.स.चे ९ वे शतक|इ.स.च्या नवव्या शतकातील]] एका [[शिलालेखा|शिलालेखात]] आढळतो, [[इ.स. १०२४]]च्या सुमारास [[चोळ साम्राज्य|चोळ साम्राज्यात]] हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर [[होयसळ]], [[विजयनगर साम्राज्य]] इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. शहराची खरी स्थापना [[इ.स. १५३७]] साली [[पहिला केंपेगौडा]] यांने [[चिकलीदुर्ग]] आणि [[बसवणगुडी]] येथे मंदिरमंदिरे बांधून केली. [[दुसरा केंपेगौडा|दुसर्‍या केंपेगौडाने]] ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. [[इ.स. १६३८]] साली [[रणदुल्ला खानरणदुल्लाखान]] आणि [[शहाजीराजे भोसले]] यांनी [[तिसरा केंपेगौडा|तिसर्‍या केंपेगौडास]] हरवून बंगळूरबंगलोर [[आदिलशाही]] मुलखास जोडले. शहाजीराजांना बंगळूरबंगलोर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिकपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. [[इ.स. १६८७]] साली कासिम खानानेकासीमखानाने [[मुघल साम्राज्य|मुघलांचेमोगलांचे]] सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र [[व्यंकोजी भोसले]] याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासिम खानानेकासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख [[म्हैसूर]]चा राजा [[चिक देवराजा वोडेयार]] याला विकली. [[दुसरा कृष्णराज वोडेयार|दुसर्‍या कृष्णराज वोडेयाराच्या]] मृत्यूनंतर बंगळुराचीबंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार [[हैदर अली]] याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. [[इ.स. १७९१]] साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ने हैदर अलीचा पुत्र [[टिपू सुलतान]] यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर [[इ.स. १९४७]] साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.
 
== भूगोल ==
[[चित्र:Sunrise Ulsoor Lake 19.jpg|200px|इवलेसे|उल्सूर लेक]]
बंगळूर शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण-पूर्व कडेआग्नेय स्थितभागात आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूर मध्येबंगळूरमध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगळुराचाबंगलोरचा शासक केंपेगौडा याने शहराचाशहराच्या पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळीतळ्यांची निर्मिती निर्मिलीकेली.
 
==== बंगळूर शहरातील तळी ====
* आगरा तलाव
* उल्सूर तलाव
* जागरणहल्ली तलाव
* पुटेनहल्ली तलाव
* बेलंदूर तलाव
* मडिवळा तलाव
* लालबाग तलाव
 
* पुटेनहल्ली तलाव
 
* जागरणहल्ली तलाव
 
* आगरा तलाव
 
== हवामान ==
Line ५६ ⟶ ५९:
 
== अर्थकारण ==
बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. [[वालचंद हिराचंद]] यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स]] कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची केंद्रेकार्यालये येथे आहेत.
 
[[चित्र:Panorama eve.jpg|2५0px|इवलेसे|आय.टी.पी.एल. बेंगळूर ]]
बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली [[टेक्सास इंस्ट्रुमेंट्स]] कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. [[इन्फोसिस]], [[विप्रो टेक्नॉलॉजीज]] इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेरसॉफ्टवेअर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवेरसॉफ्टवआर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे.
 
== प्रशासन ==
Line ६६ ⟶ ६९:
[[चित्र:Bangalore Metropolitan Transport Corporation Volvo B7RLE bus, India.jpg|१००px|thumb|बी.एम.टी.सी. वोल्वो बस ]]
=== रस्तेवाहतूक ===
मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. शहरी वाहतुकीसाठी बंगळूर मेट्रोपीलिनमेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीचीकंपनीच्या बसेस प्रवाश्यांची शहरांतर्गत सुविधावाहतूक आहेकरतात. ऑटोरिक्षा आणी खासगी बससेवाही प्रचलित आहेत.
 
=== रेल्वे वाहतूक ===
Line ७२ ⟶ ७५:
 
=== विमान वाहतूक ===
बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून ४० कि.मी. अंतरावर आहे. त्याचे नाव बदलून केंपेगौडा विमानतळ असे करण्याचे घाटते आहे. शिवाय भारतीय वायुसेनेचा दुसरा एक विमानतळ आहे.
 
== संस्कृती ==
Line ८१ ⟶ ८४:
== पर्यटन ==
[[चित्र:Lalbagh Glasshouse night panorama.jpg|इवलेसे|250px|लाल बागेमधील काचघर]]
* इस्कॉन मंदिर
* लाल बाग
* कबन पार्क
* विधान सौधा
* नंदी मंदिर
* बनेरघट्टा उद्यान
* बंगळूर किल्ला
* टिपू महाल
* इस्कॉन मंदिर
* वंडरला पार्क
* नंदी हिल
* बंगळूरबंगळूरचा किल्ला
* बनेरघट्टाबाणेरघट्टा उद्यान
* बसवणगुडीचे नंदी मंदिर
* लाल बाग
* वंडरला पार्क
* विधान सौधा
 
== शिक्षणसंस्था ==
== शिक्षण संस्था ==
[[चित्र:Sheeju iisc.jpg|१00px|इवलेसे|भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर]]
इ.स. १९०९ साली [[भारतीय विज्ञान संस्था|भारतीय विज्ञान संस्थेची]] स्थापना येथे झाली.
Line १०० ⟶ १०३:
 
== बंगळूर शहरातील उपनगरे ==
* शिवाजीनगर
* इंदिरानगर
* कोरमंगल
* डोमलूर
* मल्लेशवरम
* कोरमंगला
* जयप्रकाश नारायण नगर
* जयनगर
* जयप्रकाश नारायण नगर
* डोमलूर
* मल्लेश्वरम
* मारतहळ्ळी
* शिवाजीनगर
 
==== मुख्य रस्ते ====
* महात्मा गांधी रोड
* ब्रिगेड रोड
* महात्मा गांधी रोड
* विधान सौधा रोड
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगळूर" पासून हुडकले