"गिनी-बिसाउ राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''गिनी-बिसाउ फुटबॉल संघ''' ([[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: GNB) हा [[पश्चिम आफ्रिका]]मधील [[गिनी-बिसाउ]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आफ्रिका|आफ्रिकेमधील]] [[सी.ए.एफ.]]चा सदस्य असलेला गिनी-बिसाउ आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १३६व्या स्थानावर आहे. आजवर गिनी-बिसाउ एकाही [[फिफा विश्वचषक]] अथवा [[आफ्रिकन देशांचा चषक]] स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ|नाव=गिनी-बिसाउ}}
 
==बाह्य दुवे==
{{विस्तार|राष्ट्रीय फुटबॉल संघ}}
*[http://www.fifa.com/associations/association=gnb/index.html फिफावरील माहिती]
 
{{सी.ए.एफ. संघ}}
 
[[वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ]]
[[वर्ग:गिनी-बिसाउ|फुटबॉलबिसाउमधील संघखेळ]]
[[वर्ग:रिकामी पाने]]