"सुभाष घई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''सुभाष घई''' ([[जानेवारी २४]], [[इ.स. १९४५]] - हयात) हा [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] चित्रपटांचा निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक आहे. त्याने [[इ.स. १९८२]] साली ''मुक्ता आर्ट्स'' नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापली. त्याने निर्मिलेल्या चित्रपटांतील ''कर्ज'' ([[इ.स. १९८०]]), ''हीरो'' ([[[इ.स. १९८३]]), ''मेरी जंग'' ([[इ.स. १९८५]]), ''राम लखन'' ([[इ.स. १९८९]]), ''सौदागर'' ([[इ.स. १९९१]]), ''खलनायक'' ([[इ.स. १९९३]]), ''परदेस'' ([[इ.स. १९९७]]) व ''ताल'' ([[इ.स. १९९९]]) हे चित्रपट लोकप्रिय ठरले.
 
[[चित्र:Shubhash Ghai.jpg|इवलेसे|डावे|सुभाष घई]]
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://muktaarts.com/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
{{DEFAULTSORT:घई, सुभाष}}
 
{{DEFAULTSORT:घई,सुभाष}}
[[वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सुभाष_घई" पासून हुडकले