"पोल पोट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = पोल पोट | लघुचित्र = | चित्र = PolPot.jpg | चित्...
 
छोNo edit summary
ओळ १३:
| पक्ष =
| पती =
| धर्म = अधर्मीनिधर्मी
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''सालोथ सार''' उर्फ '''पोल पोट''' ([[ख्मेर भाषा|ख्मेर]]: ប៉ុល ពត; १९ मे १९२५ - १५ एप्रिल १९९८) हा [[कंबोडिया]]मधील एक [[साम्यवाद|कम्युनिस्ट]] व [[ख्मेर रूज]] ह्या संघटनेचा म्होरक्या होता. एप्रिल १९७५ ते जानेवारी १९७९ दरम्यान तो कंबोडियाचा राष्ट्रप्रमुख होता. पोल पोट हा एक कृरक्रुर [[हुकुमशहा]] होता ज्याने कंबोडियामध्ये संपूर्ण कृषीप्रधान साम्यवाद अंगिकार करण्याचा घाट घातला होता. त्याच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत कंबोडियामधील २५ टक्के जनता मृत्यूमुखी पडली व सर्वच बाबतीत देशाची अतोनात हानी झाली.
 
१९७९ साली [[व्हियेतनाम]]ने केलेल्या लष्करी हल्ल्यामध्ये ख्मेर रूजची कंबोडियावरील सत्ता संपुष्टात आली व पोल पोटने जंगलाकडे पलायन केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोल_पोट" पासून हुडकले