"लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६१:
| stat2-header = प्रवासी
| stat2-data = २,९३,२५,६१७
| footnotes = स्रोत: [[एफ.ए.ए.]],<ref name=FAA>{{FAA-airport|ID=BOS|use=PU|own=PU|site=08778.*A}}. Retrieved February 3, 2012.</ref> [[Massport]].<ref name="Massport Statistics">{{cite web |दुवा=http://www.massport.com/logan/about_stati.html|शीर्षक=विमानतळ सांख्यिकी|प्रकाशक=मासपोर्ट|year=2011|accessdate=February 3, 2012}}</ref>}}
'''जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ''' (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बॉस्टन]] शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. [[एरट्रान एरवेझ]], [[अमेरिकन एरलाइन्स]], [[जेटब्ल्यू एरवेझ]] आणि [[यु.एस. एरवेझ]] या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच [[मेक्सिको]], [[कॅनडा]], [[कॅरिबियन]], [[युरोप]] येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.<ref>http://www.bts.gov/publications/pocket_guide_to_transportation/2008/html/table_04_07b.html</ref> २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.