"व्हेरा झ्वोनारेवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
| updated = ऑक्टोबर २०११
}}
'''व्हेरा झ्वोनारेवा''' ({{lang-ru|Вера Игоревна Звонарёва}}; जन्मः [[७ सप्टेंबर]], [[इ.स. १९८४]] - ) ही एक [[रशिया|रशियन]] [[टेनिस]]पटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व [[यु.एस. ओपन (टेनिस)|यु.एस. ओपन]] ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.
 
{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
{{DEFAULTSORT:झ्वेनारेवा, व्हेरा}}
[[वर्ग:महिला टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:रशियाचे टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९८४ मधील जन्म]]