"दुसरी कॅथरीन, रशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्याधिकारी
[[चित्र:Johann-Baptist Lampi d. Ä. 007.jpg|thumb|right|कॅथेरिन दुसरी, रशिया]]
| नाव = कॅथरीन द ग्रेट
| पदवी =
| चित्र = Rokotov Portrait Catherine II.jpg
| चित्र_शीर्षक = दुसरी कॅथरीन हिचे फेदोर रोकोतोवने काढलेले चित्र
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[९ जुलै]], [[इ.स. १७६२]] – [[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १७९६]]
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक = [[१२ सप्टेंबर]], [[इ.स. १७६२]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी =
| पूर्ण_नाव = सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका
| इतर_पदव्या = दुसरी कॅथरीन
| जन्म_दिनांक = [[२ मे]], [[इ.स. १७२९]]
| जन्म_स्थान =स्टेटिन, [[प्रशिया]]
| मृत्यू_दिनांक = [[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १७९६]]
| मृत्यू_स्थान = [[सेंट पीटर्सबर्ग]], [[रशिया]]
| पूर्वाधिकारी = तिसरा पीटर
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = पहिला पॉल
| वडील =क्रिस्तियन ऑगस्टस
| आई = जोहाना एलिझाबेथ
| पत्नी =
| इतर_पत्नी =
| पती = [[तिसरा पीटर, रशिया|तिसरा पीटर]]
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश =
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''कॅथेरिन दुसरी''' किंवा '''महान कॅथेरिन''' तथा '''कॅथरीन द ग्रेट''' ([[२ मे]], [[इ.स. १७२९]] - [[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १७९६]]) ही [[जुलै ९]], [[इ.स. १७६२]] ते आपल्या मृत्यूपर्यंत [[रशियन साम्राज्य|रशियन साम्राज्याची]] सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या [[पोलंड]]मधील(पूर्वीचे [[प्रशिया]]) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.<ref>{{cite encyclopediasantosh | url=http://www.1911encyclopedia.org/Catherine_II | अॅक्सेसदिनांक= | भाषा=इंग्रजी | विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20070304213758/http://www.1911encyclopedia.org/Catherine_II | विदा दिनांक=१० ऑक्टोबर २०१३|शीर्षक=CATHERINE II|ज्ञानकोश=ब्रिटानिका|आवृत्ती=वेब}}</ref>
 
== परिचय ==
'''कॅथेरिन दुसरी''' किंवा '''महान कॅथेरिन''' ([[मे २]], [[इ.स. १७२९|१७२९]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १७९६|१७९६]]; राज्यकाळः [[जुलै ९]], [[इ.स. १७६२|१७६२]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १७९६|१७९६]]) ही रशियाची विधवा सम्राज्ञी होती. तिचा पती सम्राट [[पीटर तिसरा, रशिया|पीटर तिसरा]] याच्या खुनानंतर कॅथेरिन [[जुलै ९]], [[इ.स. १७६२|१७६२]] रोजी सम्राज्ञीपदी आरूढ झाली.
[[चित्र:Johann-Baptist Lampi d. Ä. 007.jpg|thumb|rightleft|कॅथेरिन दुसरी, रशिया]]
[[तिसरा पीटर, रशिया|तिसरा पीटर]] म्हणजेच द ग्रॅंड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करुन रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन अॅलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले.
 
एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरु केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करुन कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला.
<div style="clear:both;" />
 
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्यदुवे ==
* {{इन आउर टाईम|कॅथरीन द ग्रेट|p003hycx|Catherine_the_Great}}
 
[[वर्ग:रशियन सम्राज्ञी]]
[[वर्ग:रशियाचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:इ.स. १७२९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:रशियन सम्राज्ञी]]
[[वर्ग:रशियाचे राज्यकर्ते]]