"जर्मन संग्रहालय, म्युन्शेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख जर्मन संग्रहालय वरुन जर्मन संग्रहालय, म्युन्शेन ला हलविला
No edit summary
ओळ १:
म्युनशेन'''जर्मन संग्रहालय''' [[जर्मनी]]च्या [[म्युन्शेन]] (म्युनिक) शहरातील एक प्रमुख आकर्षण आहे. या संग्रहालयात [[जर्मनी]]ने विविध क्षेत्रात केलेल्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन आहे.ह्या संग्रहालयात विविध तांत्रिक क्षेत्रांची दालने आहेत. उदा: खाणकाम, या दालनात प्राएतिहासिक काळातील खाणकामातील तंत्रे, खाणीतील परिस्थिती, खाणीत वापरली जाणारी औजारे ते आजच्या काळातील खाणकामातील तंत्रे औजारे इत्यादी गोष्टींचे प्रदर्शन आहे. इतर दालनात नौकाबांधकाम, पूल बांधणी, मशिने, इ.चा समावेश होतो.
 
[[वर्ग:म्युनिक]]