"आसनसोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''आसनसोल''' ([[बंगाली]]:আসানসোল) हे [[भारत|भारताच्या]] [[पश्चिम बंगाल]] राज्याच्या [[बर्दवान जिल्हा|बर्दवान जिल्ह्यामधील]] मोठे शहर आहे.“आसन” हे दामोदर नदी च्या किनार्या वरील झाडाचा एक प्रकार आहे. व “सोल” म्हणजे सोल भुमी/Sol-land (खानिजानी समृद्ध भूमि) होय.
कोलकाता नंतर पश्चिम बंगाल मधील सर्वात मोठे शहर आहे. छोटा नागपुर पठाराच्या मध्यात पश्चिम सीमेवर हे वसलेले आहे. येथील सेनेरैल सायकल चा कारखाना प्रसिद्ध आहे. कोळसा खाणी साठी हे नगर प्रसिध्द आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या १०० शहरात जे ११ शहर आहेत हे त्या पैकी एक आहे. येथील स्टील उद्योग देखील प्रसिद्ध आहे.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/आसनसोल" पासून हुडकले