"बाळ पळसुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''बाळ पळसुले''' ऊर्फ '''बाळासाहेब श्रीपती पळसुले''' ([[२८ डिसेंबर]], [[इ.स. १९३४]] - [[३० जुलै]], [[इ.स. २०१२;]]: [[इचलकरंजी]], [[महाराष्ट्र]]) हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे[[कोल्हापूर]]चे असले तरी सांगलीत[[सांगली]]त राहून काम करीत असत.
 
== जीवन ==
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही [[हिंदी]], [[भोजपुरी]] आणि गुजराथी[[गुजराती]] चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते.
 
==बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट==
ओळ १०:
* गाढवाचं लग्न
* गाव सारा जागा झाला
* जखमी वाघीण
* डाळिंबी
* तेवढं सोडून बोला
ओळ ९२:
* सुधीर फडके
* सुमन कल्याणपूर
* सुरेश वाडकर.
 
 
== हेही पाहा ==
* [[बाळ (नाव/ आडनाव)]]
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:पळसुले, बाळ}}
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]