"नवेगाव राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 115.246.225.197 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद...
No edit summary
ओळ १:
हे'''नवेगाव महाराष्ट्रातीलराष्ट्रीय उद्यान''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[गोंदिया]] जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.
 
==जंगलाचा प्रकार==
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय [[पानगळी जंगल|पानगळी]] प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, [[साग]], सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.
 
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय [[पानगळी जंगल|पानगळी]] प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.
 
==भौगोलिक==
 
उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.
 
Line १३ ⟶ ११:
 
==कसे जाल ==
* गाडिनेरेल्वेगाडीने [[नागपूर]] हून [[कोलकाता|कोलकाताच्या]] दिशेने राष्ट्रीय महामार्ग ६ वर १२० किमीवर [[साकोली]] नावाचे गाव आहे. साकोलीवरुन नवेगाव येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारणपणे ३५- ४० किमीवर नवेगाव उद्यान आहे.
 
* गाडिने [[नागपूर]] हून [[कोलकाता|कोलकाताच्या]] दिशेने राष्ट्रीय महामार्ग ६ वर १२० किमीवर [[साकोली]] नावाचे गाव आहे. साकोलीवरुन नवेगाव येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारणपणे ३५- ४० किमीवर नवेगाव उद्यान आहे.
 
* [[महाराष्ट्र राज्य परिवाहन]] मंडळाच्या साकोली हून नवेगावला जाण्यासाठी एस्.टी बसेस मिळतात. दिवसातून २ फेऱ्या असतात.