"इ.स. २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ११:
* [[सप्टेंबर २२]] - [[पाकिस्तान]]च्या [[पेशावर]] शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी [[चर्च]]च्या बाहेर [[२०१३ पेशावर बॉम्बहल्ला|हल्ला]] करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले.
* [[सप्टेंबर २४]] - [[पाकिस्तान]]च्या [[बलूचिस्तान]] प्रांतात [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.
* [[ऑक्टोबर ३]] - [[लिब्या]]तून निघालेल्या निर्वासितांची नाव [[इटली]]जवळ बुडून १३४ मृत्युमुखी.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१३" पासून हुडकले