"दामोदर विष्णू नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''दादूमिया''' ऊर्फ डॉ. '''दामोदर विष्णू नेने''' ([[इ.स. १९२९]] - ) हे [[बडोदा|वडोदरा]] शहरात राहणारे एक विचारवंत आणि लेखक आहेत. व्यवसायाने ते एक प्रसूतितज्ज्ञ आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोदानरेशबडोद्याचे राजे [[सयाजीराव गायकवाड]] यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.
 
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून [[सोबत (साप्ताहिक)|सोबत]] नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख [[धर्मभास्कर (मासिक)|धर्मभास्कर]] या मासिकातून प्रकाशित होत असतात.